1)सर्वप्रथम https://thorgavanfoundation.com/ ही वेबसाईट उघडा . वेबसाईट उघडताना तुम्हाला सर्कल म्हणजे वर्तुळे दिसतील . 2) नंतर उघडलेल्या पेजवर उजव्या बाजूला वरती 3 रेषा दिसतील त्यावर click केल्यावर मॅट्रिमोनी ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे . 3) त्यानंतर साइन इन व त्याचखाली साइन अप असा विंडो उघडेल . 4) समाजातील ज्या वधु, वरांनी या आधी मॅट्रिमोनी मध्ये नाव नोंदणी केलेली असेल त्यांनी साइन इन द्वारे पुन्हा मॅट्रिमोनी फॉर्म भरायचा आहे . याकरीता त्यांनी आधी चे युजरनेम व Password वापरायचे आहे . 5) ज्यांनी याआधी रजिस्ट्रेशन केलेले नसेल त्यांनी sign up वर क्लिक करून आपला username आणि Password म्हणजेच रजिस्ट्रेशन करायचे आहे . 6)ज्या बंद-भगिनींना एकाच घरातील एकापेक्षा जास्त उमेदवारांची नावे नोंदवायची असतील तर त्यांनी प्रत्येक नावासाठी वेगळा ईमेल वापरावा. 7) रजिस्ट्रेशन पूर्ण करून user name व Password तयार झाल्यावर sign in वर जाऊन login करावे व fill matrimony details वर click करून तो form पूर्ण भरावा तसेच फोटो अपलोड च्या ठिकाणी पासपोर्ट साईज सारखा फोटो दिसेल असा फोटो अपलोड करून तो जर आपल्या लॉगिन मध्ये दिसत असेल तर योग्य प्रकारे आपला फॉर्म सबमिट झाला असे समजावे अन्यथा फोटोची साईज कमी करून त्याला पुन्हा अपलोड करावेनंतर तो फॉर्म सेव करावा . 8) वरील Process मध्ये काही अडचण आल्यास 9421038063 ला फोन करावा . 9) कृपया कोणत्याही समाज बांधवाने वरील फोन नंबरला form भरून देण्याचा आग्रह करू नये .
detail_news
2025-12-09